आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : घरातील व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल. प्रेमाची माणसे मदत करतील. प्रतिष्ठा मिळेल.

 

वृषभ : वादविवाद वाढू देऊ नका. प्रवासात सावध रहा. वाहनाचा वेग कमी ठेवा. रागावर ताबा ठेवा.

 

मिथुन : तुमचा प्रश्न वरिष्ठ सोडवतील. जुने मित्र मदत मागण्यास येतील. स्पर्धेत जिंकाल.

 

कर्क : तुमची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न होईल. राग वाढू देऊ नका. प्रवासात सावध रहा. गोड बोलून कामे करा.

 

सिंह : तुमच्या विचारांना सर्वांची सहमती मिळेल. तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. मित्र मदत करतील.

 

कन्या : घर, जमीन घेण्याचा विचार पूर्ण करता येईल. शोध घ्या. धंद्यात फायदा होईल.

 

तूळ : कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नवीन ओळख होईल. कला-क्रीडा-साहित्यात प्रगती होईल.

 

वृश्चिक : अधिकाराची भाषा कुठेही करू नका. नम्रपणे तुमचा मुद्दा मांडा तरच तुमचा प्रभाव राहील.

 

धनु : कठीण काम करून घ्या. प्रतिष्ठा मिळेल. मदत करणार्यांना दुखवू नका. फायदा करून घ्या.

 

मकर : तुमच्यावर काही लोक निष्कारण रोष ठेवतील. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. धंद्यात लक्ष द्या.

 

कुंभ : दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. घरात शुभ कार्याचे ठरेल. परीक्षेत चांगली प्रगती करता येईल.

 

मीन : धावपळ जास्त होईल. रस्त्याने सावधपणे चाला. महत्त्वाची कागदपत्र सांभाळा.

Leave a Comment