आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. सुसंवाद साधाल.

 

वृषभ : कोणालाही जामीन राहू नका. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

सिंह : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

कन्या : इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

 

तूळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

 

धनू : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

 

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

Leave a Comment