आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

मिथुन : आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील.

 

कर्क : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

 

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

कन्या : नवीन परिचय होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.

 

तुळ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

वृश्‍चिक : एखादी गुप्त वार्ता समजेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

मकर : प्रवास सुखकर होतील. व्यवसायात वाढ होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

 

कुंभ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

मीन : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

Leave a Comment