आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

 

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

 

मिथुन : कला क्षेत्रात सुसंधी आहे.मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

कर्क : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

कन्या : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. येणी वसूल होतील.

 

तूळ : शासकीय कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज योग्य ठरतील.

 

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

धनू : मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

 

मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

 

कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

मीन : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

Leave a Comment