आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे रखडण्याची शक्यता.

 

मिथुन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

कर्क : व्यवसायात वाढ होईल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

सिंह : काही कामे धाडसाने पार पाडाल. प्रवास सुखकर होतील.

 

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. नवीन परिचय होतील.

 

तूळ : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

 

धनू : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

 

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

कुंभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

 

मीन : मनोबल कमी राहील. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

Leave a Comment