आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काही कामे धाडसाने पार पाडाल. उत्साह व उमेद वाढेल.

 

वृषभ : आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील.

 

मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

कर्क : खर्च वाढेल. वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

 

सिंह : मित्रांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

कन्या : प्रॉपर्टीचे नवे प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

तूळ : गुरुकृपा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामे पुढे ढकला.

 

धनू : शासकीय कामे मार्गी लागतील. अंदाज अचूक ठरतील.

 

मकर : वेळ, पैसा वाया जाण्याची शक्यता. नोकरीत उत्तम स्थिती.

 

कुंभ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करा.

 

मीन : आरोग्य उत्तम राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Leave a Comment