महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) जागावाटपाबाबत मोठी अपडेट समोर येत असून, ठाकरे गटाला एकूण 22 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर झाल्याने महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला होता. अखेर ठाकरे गटाच्या जागेवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेला 22 जागा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची प्राथमिक यादी…
जळगाव –
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ वाशीम – संजय देशमुख
हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
परभणी – संजय जाधव
छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
नाशिक – विजय करंजकर
ठाणे – राजन विचारे
कल्याण –
पालघर –
मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील
मुंबई दक्षिण- अरविंद सावंत
मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
मुंबई उत्तर पश्चिम- अमोल कीर्तिकर
उत्तर मुंबई-
रत्नागिरी सिंधुदुर्ग- विनायक राऊत
रायगड – आनंद गीते
सांगली – चंद्रहार पाटील
हातकणंगले – राजू शेट्टी (स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा )
मावळ – संजोग वाघेरे
