आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

वृषभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

मिथुन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. शासकीय कामे मार्गी लागतील.

 

कर्क : कामानिमित्त प्रवास होतील. मनोबल उत्तम राहील.

 

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

 

कन्या : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

तुळ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

 

धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

मीन : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Leave a Comment