आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

वृषभ : कोणालाही जामीन राहू नका. एखादी गुप्त वार्ता समजेल.

 

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

सिंह : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

कन्या : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

धनु : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

कुंभ : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

 

मीन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Leave a Comment