मेष : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.
वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कर्क : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
कन्या : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
तूळ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृश्चिक : दैनंदिन कामे मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.
धनू : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
कुंभ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.
मीन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
