मेष : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौ’य लाभेल.
वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कर्क : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
तुळ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
वृश्चिक : गुरूकृपा लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
धनु : प्रवास शक्यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मीन : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
