मेष : नवीन परिचय होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
वृषभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
मिथुन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.
सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
तुळ : संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
वृश्चिक : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.
धनु : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मीन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल
