आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

मिथुन : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

सिंह : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. उत्साह व उमेद वाढेल.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान लाभेल.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

Leave a Comment