आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावा.

 

वृषभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

कर्क : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

 

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

कन्या : मन आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

तूळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

धनू : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आरोग्य उत्तम राहील.

 

मकर : काही कामे धाडसाने पार पाडाल. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

मीन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमच्या कार्यात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Leave a Comment