साकूर ब्रेकिंग! भाऊसाहेब सागर यांचं निधन 

संगमनेर(DSNews24) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील भाऊसाहेब सिताराम सागर यांचं दुखःद निधन झाले आहे. बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

एक स्वज्वळ मनाचे व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पत्नीचही निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

त्यांच्या पश्चात गुलाब सागर, सुनील सागर अशी दोन मुले असून शैला महेश शिरोळे एक मुलगी आहे. तसेच विलास सागर, रावसाहेब सागर असे दोन भाऊ व सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Leave a Comment