आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

 

वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वाहने जपून चालवावीत.

 

मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

 

कर्क : शासकीय कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

कन्या : वादविवाद टाळावेत. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

तूळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. प्रवास सुखकर होतील.

 

वृश्‍चिक : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मनोबल कमी राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

धनू : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. संततिसौख्य लाभेल.

 

मकर : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. आरोग्य उत्तम राहील.

 

कुंभ : गुरुकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

मीन : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.

Leave a Comment