आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल.एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

 

कर्क : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. जुनी येणी वसूल होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

सिंह : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

कन्या : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

तूळ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

धनू : गुरुकृपा लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

मकर : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

कुंभ : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

Leave a Comment