आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरुकृपा लाभेल.

 

वृषभ : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

 

सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

कन्या : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

तूळ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

 

वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात वाढ होईल.

 

धनू : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मकर : वस्तू गहाळ होेणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

 

कुंभ : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

 

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Leave a Comment