आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

मिथुन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

 

कर्क : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

सिंह : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

तूळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. गुरुकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

वृश्‍चिक : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

 

धनू : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

 

कुंभ : महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

 

मीन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.

Leave a Comment