ब्रेकिंग! पारनेरमध्ये लंकेंना धक्का, काशिनाथ दाते झाले आमदार 

पारनेर(DSNews24/किरण पुरी) विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार काशिनाथ दाते यांनी १५३४ मतांनी विजय मिळवला आहे. तर शरद पवार गटाच्या उमेदवार राणी लंके यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे खासदार निलेश लंके यांना मोठा धक्का बसला आहे.

Leave a Comment