नगर ब्रेकिंग! “या” कंपनीला भीषण आग 

श्रीरामपूर एमआयडीसी परिसरातील एका फर्निचर कंपनीत भीषण आग लागली आहे. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

फर्निचर कंपनीत आग लागल्याची माहिती मिळताच श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्निशामन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे

Leave a Comment