मेष : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.
वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
कर्क : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
सिंह : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
कन्या : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्दीने कार्यरत राहाल.
तूळ : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
धनू : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. कार्यक्षेत्र वाढणार आहे.
मीन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
