आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

वृषभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.

 

मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

 

कर्क : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. वादविवाद टाळावेत.

 

सिंह : आरोग्य उत्तम राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

कन्या : वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

तूळ : मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

वृश्‍चिक : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.

 

धनू : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

 

मकर : काही कामे धाडसाने पार पाडाल. व्यवसायात वाढ होईल.

 

कुंभ : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

मीन : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

Leave a Comment