आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

 

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

 

मिथुन : वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

 

कर्क : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

कन्या : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

धनू : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

मकर : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

कुंभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

Leave a Comment