डॉ. प्रशांत गवळी यांना मिळाली “डॉक्टरेट इन ॲग्रीकल्चर इंडस्ट्री”ची पदवी

पुणे(DSNews24/किरण पुरी) शुन्यातून शिखराकडे वाटचाल करणारे समर्थ क्रॉप केरचे डायरेक्टर डॉ. प्रशांत गवळी यांना नुकतेच “डॉक्टरेट इन ॲग्रीकल्चर इंडस्ट्री…” या पदाने सन्मानित करण्यात आलय. अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस (USA) चे प्रोफेसर डॉ. मधू कृष्णन यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. या गौरव सोहळ्याला प्रख्यात व्यावसायिक, राजकीय नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

नुकतेच “डॉक्टरेट इन अँग्रीकल्चर इंडस्ट्री” ही पदवी आणि Empower Social & Education Trust प्रस्तुत भारत निर्माण योगदान अवॉर्ड २०२५ या कार्यक्रमात “बेस्ट अँग्रीकल्चर अवॉर्ड” डॉ. प्रशांत गवळी यांना मिळाल्याने त्यांच सर्वच क्षेत्रातून कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Comment