मेष : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मिथुन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
कर्क : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कन्या : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.
तूळ : वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
वृश्चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
मकर : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.
मीन : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.
