आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

वृषभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

मिथुन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

कर्क : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

सिंह : काही कामे धाडसाने पार पाडाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

कन्या : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

वृश्‍चिक : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

धनु : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

 

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

Leave a Comment