कांद्याला ‘किती’ भाव मिळाला वाचा…

राहुरी : वांबोरी उपबाजारात शनिवारी झालेल्या कांदा (Onion) लिलावात 2 हजार 23 कांदा गोण्याची आवक झाली.

एक नंबरचा गावरान कांदा 605 ते 800 रूपये, दोन नंबरचा कांदा 305 रुपये ते 600 रुपये तर तीन नंबरचा कांदा (Onion) 100 रुपये ते 300 रुपये भावाने विकला गेला.

तसेच गोल्टी कांद्याला (Onion) 200 रुपये ते 300 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 24 कांदा गोण्यांना 1 हजार रुपये तर 46 कांदा गोण्यांना 900 रुपये भाव मिळाला

Leave a Comment