आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : रखडलेली कामे मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

 

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. उत्साह व उमेद वाढेल.

 

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

 

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मन आशावादी राहील.

 

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

तुळ : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

 

धनु : संततिसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

मकर : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

कुंभ : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

 

मीन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. अपेक्षित सहकार्य लाभेल.

Leave a Comment