आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

 

वृषभ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

मिथुन : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

कन्या : संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

 

तूळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

वृश्‍चिक : तुमची जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

 

मकर : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

कुंभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

मीन : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Leave a Comment