राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाटी मतदान होत आहे. त्यातच हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. उद्या म्हणजेच 3 डिसेंबरला मतमोजणी होणार नाही असा निर्णय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे सर्व मतमोजणी उद्याऐवजी २१ डिसेंबरला होणार आहे.
