आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

 

वृषभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

मिथुन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

 

कर्क : कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

 

सिंह : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.

 

कन्या : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

वृश्‍चिक : उत्साह आणि उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील.

 

धनू : तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

 

कुंभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवीन परिचय होतील.

 

मीन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

Leave a Comment