आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

 

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

कर्क : आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. गुरुकृपा लाभेल.

 

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

 

तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

वृश्‍चिक : आर्थिक लाभ होतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

धनू : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

मकर : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

कुंभ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. जुनी येणी वसूल होतील.

 

मीन : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Leave a Comment