आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

मिथुन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

आध्यात्मिक प्रगती होईल.

 

कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

कन्या : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

तूळ : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

वृश्‍चिक : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

 

धनू : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

 

मकर : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. गुरुकृपा लाभेल.

 

कुंभ : आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

Leave a Comment