मोठी बातमी! सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची लोकभवनात तयारी सुरू करण्यात आलीय. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार रात्रीच मुंबईकडे रवाना झाले.

दरम्यान सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद या दोन्ही जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार आहेत.. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधीमंडळ बैठक पार पडणार असून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाणार आहे….

Leave a Comment