केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. गेल्या 12 वर्षांपासून देश प्रगतीपथावर असून गुंतवणुक वाढीला लागली आहे, असं यावेळी सांगितलं.
तसेच जीएसटी सोप बनवणं आणि रोजगाराच्या संधी वाढवणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचही त्यांनी यावेळी नमूद केलं. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणा अनेक महत्त्वाच्या घोषणाही केल्या.
दरम्यान, त्यांच्या या घोषणांनंतर नेमकं काय महाग झालं आणि स्वस्त झालं? जाणून घ्या..
काय स्वस्त झालं?
वैद्यकीय उपकरणे
लिथियम आयन बॅटरी
सौर पॅनेल
वैद्यकीय उपकरणे
एलसीडी, एलईडी
भारतात बनवलेले कपडे
कॅन्सरची औषधं
मधुमेहाची औषधं
क्रीडा साहित्य
मोबाईल फोन
ईव्ही बॅटरी
ईव्ही वाहने
मोटारसायकल
फ्रोझन मासे
ईव्ही लिथियम बॅटरी
परदेशात शिक्षण घेणं स्वस्त
एलसीडी एलईडी
सीएनजी
बायोगॅस
सोलर संबंधित वस्तू
सौर पॅनल
क्रीडा साहित्य
बूट
फ्रोझन मासे
ईव्ही लिथियम बॅटरी
वैद्यकीय उपकरणे
लिथियम आयन बॅटरी
अपघात विमा
मोटार सायकल
फ्रोझन मासे
ईव्ही लिथियम बॅटरी
वैद्यकीय उपकरणे
लिथियम आयन बॅटरी
काय महाग झालं?
पीव्हीसी फ्लेक्स शीट्स
इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले
चघळण्याचा तंबाखू
फिल्टर खैनी
जर्दा (सुगंधित तंबाखू)
गुटखा
दारू
भंगार
ऑप्शन ट्रेडिंग
खनिजं
