आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : प्रियजनांचा सहवास लाभेल. मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

 

मिथुन : काहींना नोकरीत बढतीची शक्यता. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.

 

कन्या : वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. खर्च वाढतील.

 

तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.

 

वृश्‍चिक : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

 

धनू : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मन आशावादी राहील.

 

मकर : हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

कुंभ : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. इतरांवर प्रभाव राहील.

 

मीन : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल

Leave a Comment