आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल

 

कर्क : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

 

सिंह : मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.

 

कन्या : महत्त्वाची वार्ता समजेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

तूळ : जिद्दीने कार्यरत राहाल. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

 

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

 

धनू : मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

मकर : वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

 

कुंभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

 

मीन : राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Leave a Comment