मेष : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.आध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मिथुन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मनोबल कमी राहील.
कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
सिंह : राहत्या जागेचे प्रश्न निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
तुळ : कोणालाही जामीन राहू नका. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
वृश्चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील.
कुंभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.
