मेष : वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
कर्क : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
सिंह : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मन आनंदी व आशावादी राहील.
कन्या : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही.
तुळ : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
वृश्चिक : आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
मीन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील
