राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक 1500 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार समिती 4145 गोण्यांची ची आवक झाली.
कांदा नंबर एकला 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर दोन ला 800 ते 1150 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 400 ते 900 रुपये. जोड कांदा 150 ते 300 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला
