आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

मिथुन : आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल.

 

कर्क : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

कन्या : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. नवीन परिचय होतील.

 

तूळ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.

 

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

 

धनू : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

कुंभ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

 

मीन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काही कामे धाडसाने पार पाडाल

Leave a Comment