अहमदनगर – जिल्हा परिषदेचे कक्ष अधिकारी अशोक व्यवहारे , विनायक कातोरे, संतोष लंके, शासकीय कामानिमित्त नाशिक वरून येत असताना शनिवारी रात्री वांबोरी फाट्याजनिक ट्रक आणि टाटा मांझा या गाडीचा भीषण अपघात झाला.
दुर्दैवाने अशोक व्यवहारे व विनायक कातोरे यांचा दुर्दैवी अंत तर संतोष लंके हे जखमी आहेत त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
