भारतीय हवामान विभागाने कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राता विजांच्या कडकाडाटासह पावसाचा इशारा दिला आहे 20 जुलैपासून पुन्हा एकदा राज्यात पाऊस धुमाकूळ घालेल. नाशिक, पुणे, अहिल्यानगर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई, सांगली, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
कालही काही भागात पाऊस झाला. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आजही पावसाचा मोठा इशारा दिला.
