मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.
वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात वाढ होईल.
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील.
सिंह : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.
तुळ : मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रबाव पडेल.
वृश्चिक : शासकीय कामे मार्गी लागतील. गुरुकृपा लाभेल.
धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत. आध्यात्मिक प्रगती होईल.
मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.
मीन : व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल.
