आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.

 

वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

 

मिथुन : शासकीय कामे मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

कर्क : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. जिद्दीने कार्यरत रहाल.

 

सिंह : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक सुयश लाभेल.

 

कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

 

तुळ : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. सुसंवाद साधाल.

 

धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

 

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

 

कुंभ : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. मनोबल कमी राहील.

 

मीन : प्रवास सुखकर होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

Leave a Comment