आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील.

 

वृषभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

मिथुन : कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील.

 

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

कन्या : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

 

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

मीन : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रवास सुखकर होतील

Leave a Comment