राहाता बाजार समितीत मंगळवारी कांद्याला 1400 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत 10 हजार 212 गोणी कांद्याची आवक झाली.
कांदा नंबर 1 ला 1000 ते 1400 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 650 ते 950 रुपये, कांदा नंबर 3 ला 200 ते 600 रुपये भाव मिळाला.
गोल्टी कांदा 500 ते 700 रुपये. जोड कांदा 100 ते 200 रुपये भाव मिळाला
