बिरेवाडी येथील माजी सरपंच मारूती गळंगे यांना मातृशोक

संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील जुन्या पिढीतील सखूबाई दशरथ गळंगे यांचं वृद्धापकाळाने निधन झाले आहे. आज पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं मृत्यूसमयी ९५ वय होते.

तसेच सखूबाई या माजी सरपंच मारूती दशरथ गळंगे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे.

सखुबाई गळंगे यांच्यावर बिरेवाडी गावठाण येथील स्मशान भूमीत आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Leave a Comment