राज्यात मान्सून 26 जूननंतर सक्रीय होईल. तर या आठवड्याच्या शेवटी मुंबईत मान्सून जोर धरेल आणि मुंबईकरांची उकाड्यातून सुटका होण्याची शक्यता आहे.
23 आणि 24 जूननंतर अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
